मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री महिला व बाल विकास यांच्या उपस्थितीत माविमचा राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न…

Pankajatai Munde and Others on the stage   While the inaugural event Pankajatai Munde   While the inaugural event Pankajatai Munde
कार्यक्रमाचे उदघाटन करताना मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री, महिला व बाल विकास व बाजूला श्रीमती कुसुम बाळसराफ उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (अ.का.) माविम, श्रीमती सुधाताई कोठारी,चैतन्य संस्था, श्रीमती भारती शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या,श्रीमती राजस कुंटे, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन ) माविम या मंचावर आहेत.   मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री, महिला व बाल विकास व बाजूला श्रीमती कुसुम बाळसराफ उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (अ.का.) माविम, श्रीमती सुधाताई कोठारी,चैतन्य संस्था, श्रीमती भारती शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या,श्रीमती राजस कुंटे, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन ) माविम या मंचावर आहेत.   बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंच्या Stall ची पाहणी करताना मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री, महिला व बाल विकास व सोबत श्रीमती कुसुम बाळसराफ उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (अ.का.) माविम

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८५ व्या जयंतीनिमित्त स्वयंसहाय्यता बचतगटाच्‍या संस्था (लोक संचलित साधन केंद्र) व पंचायतराज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद व चर्चासत्र दिनांक ४ जानेवारी २०१६ रोजी लोकल सेल्‍फ गर्व्‍हमेंट, जे.व्‍ही.पी.डी. रोड, अंधेरी (प.), मुंबई येथे आयोजित करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दघाटन मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री महिला व बाल विकास तथा ग्राम विकास आणि जल संधारण, रोजगार हमी योजना यांच्या शुभ हस्ते झाले.

अधिक वाचा 

 
माविमला आयफॅडच्‍या एशिया पॅसिफिक रिजनमधून ''जेंडर अॅवॉर्ड 2015'' पुरस्कार प्रदान... 

kusum-balsaraf   ifad-award-ceremony   ifad-gender-award
Mavim Vice President & Managing Director Mrs. Kusum Balsaraf is Receiving IFAD Gender Award 2015 in Rome on 25 November 2015   IFAD Award Ceremony 2015   IFAD Gender Award 2015

 

kusum-balsaraf   ifad-award-ceremony   ifad-gender-award
IFAD Award Receiving Rome
Hon. VCMD, Mavim
Mrs. Kusum Balsaraf, VCMD, Mavim
  IFAD Gender Award Ceremony 2015   IFAD Gender Award 2015     

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व आय.डी.बी.आय. (MOU) करार प्रक्रिया पूर्ण.

kusum balsaraf idbi officer   mavimindia and idbi agreement
Mr. S.K.V. Srinivasan, Executive Director, IDBI and
Mrs. Kusum Balsaraf, VCMD, Mavim
  Mr. S.K.V. Srinivasan, Executive Director, IDBI and
Mrs. Kusum Balsaraf, VCMD, Mavim agreement sign

दि.१५/१२/२०१५ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व आय.डी.बी.आय.बँक यांच्यात MOU करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमास उपस्थित कुसुम बाळसराफ, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माविम व आय.डी.बी.आय.बँकेचे एस.के.व्ही. श्रीनिवासन, कार्यकारी संचालक, यांनी करार पूर्ण केला आहे. माविमचे कार्य चालू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दोन तालुक्यात महिला स्वयंसाह्यता बचत गट, (SHG) तसेच सह. उपजीविका गट (JLG) यांना या बँकेमार्फत अर्थसहाय्य होणार आहे. या बँकेकडून लोकसंचालीत साधन केंद्रास २.२५ टक्के इतका फायदा होणार आहे. तसेच स्वयंसहाय्ता बचत गटांना ११.७५ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.

या बँकेच्या भागीदारीमुळे बचत गटास उपजीविका करण्याच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. लोकसंचालीत साधन केंद्रास आर्थिक शाश्वतता मिळणार आहे. सध्याच्या निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रातील यश पाहून भविष्यात या प्रायोगिक पातळीवर सुरु केलेल्या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. 

 

Success Stories

Making a difference in Asia and the Pacific pdf-icon

Worshipping Laxmi
The broom is an ordinary object of daily use but is essential to every household. It is such an ordinary thing that any literary piece beginning with the word broom might be mistaken to be as mundane.

Read More...

Contentment of fruitful effort
The grapes of Nashik, the oranges of Nagpur, the bananas from Jalgaon, the chikoos from Dahanu, and ultimately, the Alphonso mangoes from Ratnagiri; all of these are known according to the cities that they are cultivated in.

Read More...

Ghar Doghanche
The property rights of women in India are governed by a complex set of personal laws with separate provisions for Christians, Muslims, tribals and Hindus (which includes Buddhists, Sikhs and Jains).

Read More...

 

 

Testimonial

विभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर. अधिक वाचा
 

Training

  • Capacity Building Training
  • SHG Concept Training
  • Leadership Development training
  • Gender Sensitization Training
  • Functional Literacy
  • Panchayat Raj Institutions

Our Products