महिला आर्थिक विकास महामंडळ माविम प्रकाशनाची माहिती

1) स्‍वयं सहायत्‍ता गट गुणवत्‍ता संवर्धनासाठीचे मानक (Quality Standards)
भाषा - मराठी
पाने - 1 ते 28
आवृत्ती - 2014
स्वं य सहायत्ता‍ गट गुणवत्ताय संवर्धनासाठीचे मानक हे प्रशिक्षण मार्गदर्शिका म्हाणजे माविमने केलेल्या एक महत्वशपूर्ण व जाणीवपूर्व प्रयत्नय आहे. तसेच या पुस्तिकेचा प्रशिक्षण संनियंत्रण पाठपुरावा, आढावा, मुल्यांयकन व सर्वकष नियोजन असा चौफेर उपयोग करून स्वंयय सहाय्य गटाची गुणवत्ताय तपासण्यांसाठी प्रशिक्षकाला मार्गदर्शक ठरणारी आहे.
2) सी.एम.आर.सी. बिझनेस प्लॅन
भाषा - मराठी
पाने - 1 ते 16
आवृत्ती - 2014
सी.एम.आर.सी. बिझनेस प्लॅंन पुस्तिका महिला सक्षमीकरण प्रक्रियेत स्वलयंसहाय्यता बचत गट, गाव विकास समिती आणि लोकसंचलित साधन केंद्र या सारख्याल विविध संस्था निर्माण केलेल्याय आहेत. लोकसंचलित साधन केंद्र ही संस्थाय सोसायटी अॅक्टं अंतर्गत नोंदणीकृत करण्याता आलेली आहे. या संस्था भविष्याधत चांगल्या प्रकारे चालाव्या‍त या करीता प्रत्येलक संस्थेास शाश्व्तता नियोजन करण्या्स सांगितलेले आहे. हे नियोजन चांगले व्हािवे या दृष्टीणने प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षकांसाठी तयार केले आहे.
3) लिंगभाव प्रशिक्षण पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 33
आवृत्ती - 2013
गटाच्या आर्थिक व्येवहाराबरोबर महिलांना स्वचअस्तित्वावची व क्षमतांची जाणीव करून देणे, निर्णय प्रक्रियेत सहभाग, नेतृत्वी विकास अशा विविध अंगांनी सक्षमीकरणासाठी लिंगसमभाव विषयाची ओळख महिलांना करून दिली जाते. लिंगभाव प्रशिक्षण पुस्तिका ही प्रशिक्षकांना लिंगभाव प्रशिक्षण देण्यापसाठी उपयुक्तं आहे.
4) कायदासाथी
भाषा - मराठी
पाने - 1 ते 111
आवृत्ती - 2013
स्वं य सहायत्ता‍ गट गुणवत्ताय संवर्धनासाठीचे मानक हे प्रशिक्षण मार्गदर्शिका म्हाणजे माविमने केलेल्या एक महत्वशपूर्ण व जाणीवपूर्व प्रयत्नय आहे. तसेच या पुस्तिकेचा प्रशिक्षण संनियंत्रण पाठपुरावा, आढावा, मुल्यांयकन व सर्वकष नियोजन असा चौफेर उपयोग करून स्वंयय सहाय्य गटाची गुणवत्ताय तपासण्यांसाठी प्रशिक्षकाला मार्गदर्शक ठरणारी आहे.
5) जेंडर प्रेरक प्रशिक्षण पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 55
आवृत्ती - 2013
महिलांविषयी काम करणा-या प्रेरकांना महिलांसंबंधित असलेले विषयाची जाणीव करून देण्यािचा प्रयत्न केलेला आहे. प्रेरक मार्गदर्शक पुस्तिकेच्याा माध्य मातून गाव पातळीवरील प्रेरकांना आवश्याक असलेल्याी विषयाची माहिती या पुस्तिकेच्या‍ मार्फत पोहचवित आहात. प्रेरकांचे प्रशिक्षण घेण्याोकरीता सदरची पुस्तिका नक्की च उपयुक्तो आहे.
6) उपजिविका विकास घटकांसंबधी मुलभुत वाचन साहित्य
भाषा - मराठी
पाने - 1 ते 33
आवृत्ती - 2013
या वाचन साहित्या मध्ये उपजिविका व्यााख्यार, संकल्पाना, महत्वि, शाश्वSत उपजिविका, उपजिविकेचे प्रकार, बाजारपेठ, बाजारपेठेचे प्रकार व व्यावस्थारपन, प्रकल्प अहवाल तयार करणे याचा समावेश करण्याात आला आहे.
7) क्रॉम्प्रे हेन्सी्व्हं लाईव्हललीहुड डेव्हपलपमेंट प्लॅ न संकल्प्ना पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 12
आवृत्ती - 2013
क्रॉम्प्रे्हेन्सीाव्हद लाईव्हतलीहुड डेव्हालपमेंट प्लॅमन (CLDP) या कार्यक्रमांतर्गत 200 ते 300 महिला लाभार्थी एकत्र येवून त्यां च्याम गरजेनुसार व्यहवसाय करतात. यासाठी या पुस्तिकेमध्येह त्यारबद्दल सविस्तसर मार्गदर्शन केलेले आहे.
8) मायक्रो लाईव्हीलीहुड प्लॅ न संकल्प ना पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 20
आवृत्ती - 2013
स्वं य सहायत्ता‍ गट गुणवत्ताय संवर्धनासाठीचे मानक हे प्रशिक्षण मार्गदर्शिका म्हाणजे माविमने केलेल्या एक महत्वशपूर्ण व जाणीवपूर्व प्रयत्नय आहे. तसेच या पुस्तिकेचा प्रशिक्षण संनियंत्रण पाठपुरावा, आढावा, मुल्यांयकन व सर्वकष नियोजन असा चौफेर उपयोग करून स्वंयय सहाय्य गटाची गुणवत्ताय तपासण्यांसाठी प्रशिक्षकाला मार्गदर्शक ठरणारी आहे.
9) स्व यंसहाय्यता बचत गट संकल्प ना प्रशिक्षण कार्यपुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 44
आवृत्ती - 2014
स्वलयंसहाय्यता बचत गट संकल्प ना प्रशिक्षण कार्यपुस्तिका यामध्ये् स्वशयसहाय्य बचत गटाची क्षमतावृध्दीक करण्या्साठी माविम गटांना त्यांवच्याक वयोमानानुसार विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असते. नव्यावने निर्मिती केलेल्याण स्वकयंसहाय्य बचत गटांना संकल्पयना प्रशिक्षण देण्याहसाठी माविमच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी / सहयोगिनी यांच्या्साठी हे प्रशिक्षण मोडयूल तयार करण्याचत आले आहे.
10) सी.एम.आर.सी. व्यवस्थापन व्यवस्था मार्गदर्शन पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 56
आवृत्ती - 2012
सी.एम.आर.सी. व्यनवस्था पन व्यकवस्था मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याशचा मुख्यद हेतू असा आहे की, स्वमयं सहाय्य बचत गटाच्याप लोक संस्थाय निर्मितीच्याख प्रक्रियेत कार्यरत असणारे सी.एम.आर.सी. व्य वस्था पक, सी.एम.आर.सी. ची व्य वस्था पन व्यकवस्थांअची संपूर्ण स्परष्टचता असावी, जेणेकरून लोक संस्थां ची बांधणी करताना त्‍याचा चांगला उपयोग होवू शकेल.
11) स्वकयंसहाय्यता बचत गट नोंदी (लेखा संच) प्रशिक्षण कार्य पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 44
आवृत्ती - 2012
स्वशयंसहाय्यता बचत गट नोंदी (लेखा संच) प्रशिक्षण कार्य पुस्तिका ग्रामीण महिलांना समजेल अशा सोप्या पध्दातीने महत्वं पटवून नोंदी कशा ठेवायच्याा यासाठी नोंदी पुस्तिका थोडक्या त लेखा संच माविमने विकसित केलेले आहे. या नोंदी पुस्तिका गटातील महिलांना स्व तः भरता याव्याित व त्यांंना त्याःसाठीचे प्रशिक्षण देण्यायसाठी या लेखासंचावर आधारीत प्रशिक्षण मोडयूल प्रशिक्षकांसाठी माविमने तयार केलेले आहे.
12) 'जनतेचे धन जनतेला अर्पण' लोकसंचलित साधन केंद्र संकल्पणना पुस्तिका
भाषा - मराठी
पाने - 1 ते 46
आवृत्ती - 2012
या पुस्तिकेमध्ये प्रामुख्यातने लोकसंचलित साधन केंद्र उभारणीचे उद्देश, पध्दुती व त्याणतील महत्वभपूर्ण टप्पेव यांची सखोल माहिती देण्यामत आली आहे. या सोबतच लोकसंचलित साधन केंद्राची धुरा वाहणा-या कार्यकारिणी मंडळ व इतर समित्या यांची निवड पध्दळती व त्यांयची कार्ये, त्याीचप्रमाणे लोकसंचलित साधन केंद्राची प्रत्य्क्ष उभारणी व त्यांचा विकास करणारे लोकसंचलित साधन केंद्र व्यकवस्थाभपक, सहयोगिनी यांच भूमिका व जाबदारी याची स्पमष्टरता या पुस्तरकात केली आहे.

13) आर्थिक साक्षरता - प्रशिक्षण कार्यपुस्तिका
14) माविम सहयोगिनी (कार्यकर्ती) - मार्गदर्शक पुस्तिका
15) कम्‍युनिटी रिसोर्स पर्सन कार्यक्षेत्र पुस्तिका
16) यशस्‍वी पाऊलखुणा
17) प्रगतीच्‍या वाटेवर महाराष्‍ट्रातील महिला राज
18) तेजस्विनी यशोगाथा
19) कृतीसंगम - शासनाच्‍या योजनांची माहिती
20) स्‍वयं सहाय्य गट प्रगतीचे वाटसरू समुदाय साधन व्‍यक्‍ती (CRP)
21) स्वकयंसहाय्यता बचत गट नोंदी (लेखा संच) प्रशिक्षण कार्य पुस्तिका
22) माहितीचे व्‍यवस्‍थापन (संकल्‍पना व तंत्र)

 

फिल्मस्

कॅसेटचे नांव विषय
कारभारणीची कथा महिलांसाठी कायदे आणि अधिकार व सामाजिक बलशालीकरण यावर आधारीत
कायापालट आरोग्य व स्वजच्छधतेवर आधारीत
आहार गाथा आहार व आहारशास्त्राजवर आधारीत
जागृती महिलांसाठी विकास योजना व स्वनयंसहाय्य बचत गट, पंचायत राज यावर आधारीत
पुढचे पाऊल महिलांचे काबाडकष्‍ट कमी कसे होतील यावर आधारीत.
घे भरारी बचत गटाच्याल माध्य‍मातून महिलांना स्वायंसिध्द. करण्याीवर आधारीत

 

Success Stories

organic-rice-sri1Organic Rice Cultivation by SRI
Agricultural activities in the field are carried out by both the man and woman in the household. Women perform activities such as seeding and weeding which require them to bend and work for long hours in the field. This caused considerable amount of drudgery for women who, aside from farming, also perform household activities on a daily basis.

read more...

 

Testimonial

विभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर. अधिक वाचा
 

Training

  • Capacity Building Training
  • SHG Concept Training
  • Leadership Development training
  • Gender Sensitization Training
  • Functional Literacy
  • Panchayat Raj Institutions

Our Products