कार्यक्रमाचे फोटो पाठविणे बाबत.

कार्यक्रमाचे फोटो पाठविणे बाबत.

सामनाचे संपादक मा.खासदार संजय राउत, यांच्या शुभ हस्ते उद्घाटन
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) द्वारे महाराष्ट्रात विविध योजनेंअंतर्गत स्थापित महिला बचत गटांद्वारे उत्पादित करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्‍टॉलचे उद्घाटन विधानपरिषदचे सभापती मा. ना. रामराजे निंबाळकर, उपसभापती विधानपरिषद मा. ना. श्रीमती निलमताई गो-हे व जेष्ठ नेते तथा दै. सामनाचे संपादक मा.खासदार संजय राउत, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे मा. ना. सुभाष देसाई मंत्री, मा. ना. एकनाथ शिंदे मंत्री, व अनेक नेते याप्रसंगी उपस्थित होते. मा. श्रीमती ज्योतीताई ठाकरे (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्षा माविम महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले आहे..