मुख्यपृष्ठ

महिला
सक्षमीकरण
आणि भविष्‍याकडे
वाटचाल

मुख्यपृष्ठ

प्रगतीकडे
वाटचाल

माविम बाबत

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा
अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या निमित्‍ताने 24
फेब्रुवारी 1975 साली या महामंडळाची स्‍थापना झाली. महिलांच्‍या
सर्वांगीण विकासाचे महत्त्‍व व महामंडळाची या कामातील तज्ञता ध्‍यानी
घेऊन महाराष्‍ट्र शासनाने शासन निर्णय क्र.माविम-2001/प्र.क्र.10, दि.
20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची
राज्‍यस्‍तरीय ''शिखर संस्‍था'' म्‍हणून घोषित केले आहे.

+ Our Story

माविमची प्रगती
एका दृष्‍टीक्षेपात

14,97,000+

लाख महिलांना स्‍वयंसहाय्य
बचत गटा अंतर्गत संघटीत.

1,00,000+

लाख स्‍वयंसहाय्य
बचत गटांची स्‍थापना.

406

लोकसंचालित साधन
केंद्रांची उभारणी

Rs. 2900+ Cr.

crores of formal
credit extended

Our Latest
Updates.

OUR WORK
+ Learn more

माहितीच्‍या
अधिकाराबाबत

+ अधिक माहितीकरीता

4 प्रमुख घटक
आणि कार्यपध्‍दती.

OUR WORK
माविमच्‍या कामाची रणनीती म्‍हणून कोणत्‍याही स्‍वयंसहाय्य बचत गटावर आधारित कार्यक्रम/प्रकल्‍प यामध्‍ये खालील चार प्रमुख घटकांवर भर दिला जातो
  • संस्‍था बांधणी व बळकटीकरण
  • सूक्ष्‍म वित्‍त सेवा
  • उपजिवीका व इंटरप्राईज विकास
  • महिला सक्षमीकरण व सामाजिक समानता

A step-by step walk through of our operational
strategies and their execution.

+ अधिक माहितीकरीता

प्रमुख
प्रकल्प

+ More Projects

CSR
Reports.

Mahila Arthik Vikas Mahamandal

Sanction Project As per White Book for the Year 2014-15
Sr. No.Scheme Code & NameBudget (In lakhs)
01.2235-1316 Women Empowerment - Assistance to Mahila Arthik Vikas Mahamandal700.00
02.4235-0135 Share Capital Contribution To Mahila Arthik Vikas Mahamandal95.90
03.2235-3337 Women Empowerment - Assistance to MAVIM (4% Interest Subsidy for loans)210.00
04.2235-A485 Women Empowerment - Assistance to MAVIM( Tejaswini Yojana ) EAP560.00
05.2235-3212 Women Empowerment - Assistance to Mahila Arthik Vikas Mahamandal (SCP)200.00
06.2235-067 Skill Base training175.00

Our Products.

+ More Products